निनाई देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संलग्न)
दोन वर्षे
६० जागा
पूर्ण मराठी माध्यम
७०५
अर्जदार महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची इयत्ता १० वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी.
धान्य, डाळी, तेलबिया, भाजीपाला, फळे आणि फुलांच्या शास्त्रीय पद्धतीने लागवडीचे संपूर्ण प्रशिक्षण.
आधुनिक उपकरणांसह पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व बाबींचे विद्यालयाच्या शेतावर व्यावहारिक प्रशिक्षण.
कृषी उद्योजकता, सहकारी व्यवस्थापन आणि कृषी सेवा केंद्रे स्थापन करण्याचे प्रशिक्षण.
शासकीय नोकरी, खाजगी क्षेत्रातील संधी आणि स्वतःचा कृषी व्यवसाय स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन.