Logo

निनाई देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित

श्री शिवाजीराव देशमुख कृषी तंत्र विद्यालय करुंगली - आरळा

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संलग्न)

Shivajirao Deshmukh

कै. माननीय श्री. शिवाजीराव देशमुख

Aaisaheb

कै. श्रीमती सरोजिनी देशमुख

आमचे प्रेरणास्थान

शिवाजीराव देशमुख कृषी तंत्र विद्यालयमध्ये आपले स्वागत आहे

  • श्री शिवाजीराव देशमुख कृषी तंत्र विद्यालय, करुंगली-आरळा, हे निनाई देवी शिक्षण प्रसारक मंडळाने सन २००० मध्ये कृषी शिक्षणाच्या प्रसार व प्रोत्साहनासाठी स्थापन केले . हे कृषी विद्यालय सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात स्थित असून कृषी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.